Posts

Showing posts from July, 2025

' न उमजलेला पुरुष ' माझ्या नजरेतून

Image
  १५. ' न उमजलेला पुरुष ' माझ्या नजरेतून                                      - कु.शुभांगी बिरादार  प्रस्तावना :            'स्त्री ही समाजाचा आत्मा आहे.' अस आपण अनेकदा ऐकतो. पण तो आत्मा ज्या देहात असतो, त्या पुरुषाच्या अस्तित्वाकडे आपण कितीदा लक्ष दिलंय? समाजात स्त्रियांसाठी अनेक योजना, दिवस, चर्चा होतात- होणंही गरजेचं आहे. पण पुरुषांसं मन, त्यांची जबाबदारी, त्याचं दुःख, त्यांचं श्रमाचं मूल्य याबाबत आपल्याला फारसं काही आठवतं का? लेखिका ...                         ' न उमजलेला पुरुष ' या पुस्तकांची लेखिका माझी मैत्रीण श्वेता हुनसनाले म्हणजे शांततेत विचारांचा गहिरा प्रवाह. लायब्ररीत तिला पाहिलं की लक्षात येतं, ज्ञानासाठीची जिद्द काय असते. तीच वाचन, सततचा अभ्यास, आणि मनातून विचार करून लिहिण्याची शैली- हे सगळं आम्हाला खूप प्रेरणा देतं. तिच्याकडून मला शिकायला मिळालं की शब्द ही केवळ मांडणी नसून,...