Posts

Showing posts from March, 2023

माझ्या आईचा कवितासंग्रह

Image
  ४. माझ्या आईचा कवितासंग्रह - विशाखा देशपांडे                        आज मी शब्द वैभव या पुस्तकाबद्दल लिहीत आहे. या कवितासंग्रहाची कवयित्री  इंदुताई देशपांडे या आहेत. त्यांनी आरोग्य सेविकेची नोकरी करत असताना लेखन पण केले आहे.   त्यांचा जन्म १९६२   मध्ये झाला.   मृत्यू २७   एप्रिल २०२१   मध्ये झाला. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव येथे झाला आहे. त्यांच्या जीवनात अनेक उतार चढाव आले व ते  अनुभव त्यांनी आपल्या कवितेमध्ये व्यक्त केले आहे.          माझ्या आईच्या   कविता मुक्तछंदामध्ये आहेत.त्यांनी विविध विषयावर कविता लिहिल्या. तसेच त्यांनी कवितेबरोबर विणकाम , पेंटिंग , भरतकाम , समाजसेवा हे छंद सुद्धा जोपासले आहेत.त्यांच्या कविता लोकमत व गोदातीर , एकमत इत्यादी     पेपर मधून  छापून आले आहेत .कवयित्री या समाज माध्यमे म्हणजेच प्रसार माध्यमापासून जरा दूरच होत्या. त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत...

आमच्या वासराचा वाढदिवस

Image
                                                                                        ३.     आमच्या वासराचा वाढदिवस                                                                                                                            -   प्रीती काळोजी           वाढदिवस म्हटले की , लहान मुलाचा , मुलीचा किंवा मोठ्या माणसांचा , नेत्यांचा असेल असे वाटते , परंतु आमच्या घरी आम्ही आमच्या  गाईच्या व...