Posts

Lucky : A Special Member of Our Family

Image
  19. Lucky : A Special Member of Our Family                                                -  Pranjal Swamy         One day, suddenly, my father brought a new family member into our home. It was our beloved dog. His arrival brought a new wave of happiness into our lives. The house became full of excitement, laughter, and playful moments. All of us siblings decided to name him 'Lucky.' Just like his name, he truly proved to be lucky for us. After he came into our lives, our home was always filled with joy and happiness.           Before Lucky came, we had never kept a dog at home. Therefore, we did not have much experience in raising one. Even then, my mother and father took great care of him with a lot of love. They raised him just like their own baby. When Lucky first came to our house, he was very small. Becaus...

मी - माझे कुटुंब : वारकरी आणि संगीत साधना

Image
  १८. मी - माझे कुटुंब : वारकरी आणि संगीत साधना                                         -  कु.श्रद्धा नागरगोजे                  वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक छोटेसे गाव होनीहीप्परगा येथे मी आणि माझे कुटुंब राहतो.कुटुंबात एकूण बारा सदस्य आहेत.त्यात माझे आजोबा धोंडीराम नागरगोजे, माझी आज्जी सुलोचनाबाई, माझे काका परमेश्वर नागरगोजे,त्यांची पत्नी ज्योती नागरगोजे, माझे वडील बालाजी नागरगोजे आणि आई श्रीदेवी तसेच माझे छोटे बंधू काकाचे दोन मूलं, छोटी बहीण श्रुतिका नागरगोजे आणि मी श्रद्धा घरातील सर्वात मोठी मुलगी असे माझे कुटुंब आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत ज्या संप्रदायाचे खूप मोठे योगदान आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या घरात जन्म झाला हे माझं नशीब समजते. महाराष्ट्र संतांच्या आणि लाखो विठ्ठल भक्तांच्या पावलांनी पावन झालेली भूमी आहे.                 ...

ऐतिहासिक खरोसा लेण्या

Image
  १७. ऐतिहासिक खरोसा लेण्या  -  अश्विनी देशपांडे       दगडात कोरली कला , इतिहासाची ती कहाणी      खरोशा च्या लेण्यात दडली , संस्कृतीची निशाणी !     शतकाची  साक्ष देत उभी , परंपरेची ही शान ,     आपला वारसा जपूया सारे , हाच करूया प्रण!                                  लातूरच्या भूमीतील ऐतिहासिक वारसा, असलेली खरोसा लेणी ! लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा गावाजवळील एका टेकडीवर स्थित असून, ती सहाव्या व नव्या शतकातील बारा प्राचीन गुहांचा समूह आहे. या एकूण बारा गुहा आहेत, ज्या जांभ्या दगडाच्या टेकडीवर कोरलेल्या आहेत.यातील बहुतांश लेण्या  हिंदू धर्माशी संबंधित आहेत,तर एक लेणी बौद्धधर्मीय आहे.या लेण्या दोन मजली आहेत .                           प्रभू रामचंद्र यांचे वास्तव्य असलेली खरोसा लेणी, खरोसा नगरी हा भाग दंड करणाचा भाग आहे असे म्हणले जाते...

रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

Image
१६.   रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे  सेवालय     - कु.श्रद्धा मजगे                                                                                                            प्रस्तावना     सध्याच्या काळात, जो मनुष्य आरामदायक व सुखी जीवन जगण्याची स्वप्ने पाहत असतो. त्याच युगात, स्वतः त्रास व कष्ट सहन करून रवी बापटले सारखे लोक समाजाच्या कल्याणासाठी  काही करू पाहत असतात. रवी बापटले समाजातील गरजू, आजारी व दुर्लक्षित एड्स ग्रस्तांना सेवा देण्याचे कार्य करतात. गरीब, अनाथ व आधार नसलेल्या रुग्णांची काळजी घेऊन त्यांना समाजात वावरताना समान संधी प्राप्त करून देणे व स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांची मदत करतात.   रवी बापटले यांची जडणघडण           ...

' न उमजलेला पुरुष ' माझ्या नजरेतून

Image
  १५. ' न उमजलेला पुरुष ' माझ्या नजरेतून                                      - कु.शुभांगी बिरादार  प्रस्तावना :            'स्त्री ही समाजाचा आत्मा आहे.' अस आपण अनेकदा ऐकतो. पण तो आत्मा ज्या देहात असतो, त्या पुरुषाच्या अस्तित्वाकडे आपण कितीदा लक्ष दिलंय? समाजात स्त्रियांसाठी अनेक योजना, दिवस, चर्चा होतात- होणंही गरजेचं आहे. पण पुरुषांसं मन, त्यांची जबाबदारी, त्याचं दुःख, त्यांचं श्रमाचं मूल्य याबाबत आपल्याला फारसं काही आठवतं का? लेखिका ...                         ' न उमजलेला पुरुष ' या पुस्तकांची लेखिका माझी मैत्रीण श्वेता हुनसनाले म्हणजे शांततेत विचारांचा गहिरा प्रवाह. लायब्ररीत तिला पाहिलं की लक्षात येतं, ज्ञानासाठीची जिद्द काय असते. तीच वाचन, सततचा अभ्यास, आणि मनातून विचार करून लिहिण्याची शैली- हे सगळं आम्हाला खूप प्रेरणा देतं. तिच्याकडून मला शिकायला मिळालं की शब्द ही केवळ मांडणी नसून,...